Rishabh Pant Viral Video: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील दुसरा कसोटी सामना भारताने गमावला. या गुलाबी चेंडूत डे-नाइट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी करूनही ऋषभ पंत सामना काही वाचवू शकला नाही. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने भारत तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळणार आहे. दरम्यान, ॲडलेड कसोटी अडीच दिवसांत संपल्यानंतर पंत ॲडलेडमधील एका शॉपिंग मॉलला भेट देण्यासाठी गेला होता. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पंत एका लहान मुलीसोबत खेळताना दिसत होते.
What a guy is this Rishabh pant yaar.🥹❤️
Today Rishabh pant spotted in a mall in Adelaide, There he met a fan And the way he playing with that fan's little kid.☺️🙌 pic.twitter.com/5G73YZIQem
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)