Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंत 'त्या' जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात, निर्माते हंसल मेहतांनी घेतला जाहिरात कंपनीचा खरपूस समाचार
ऋषभ पंतची ड्रीम एलेव्हनची जाहिरात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जाहिरातीत ऋषभ पंत शास्त्रीय गायन करत असल्याचं दाखवलं असून त्यात तो बेसूरपणे गातो. त्यानंतर अचानक विकेटकिपरप्रमाणे चेंडू झेलायला लागतो. तरी चित्रपट निर्माते हंसल मेहतांनी याबाबत ट्विट केले आहे.
क्रिकेटपटू ऋषभ पंतची ड्रीम एलेव्हनची जाहिरात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जाहिरातीत ऋषभ पंत शास्त्रीय गायन करत असल्याचं दाखवलं असून त्यात तो बेसूरपणे गातो. त्यानंतर अचानक विकेटकिपरप्रमाणे चेंडू झेलायला लागतो. तरी चित्रपट निर्माते हंसल मेहतांनी याबाबत ट्विट करत या जाहिरातीत दाखवलेले दृश्य घृणास्पद आणि अनादर करणारे असल्याचं म्हण्टल आहे. स्वत:ची जाहिरात करा पण समृद्ध परंपरेचा आणि कलेचा अपमान करून किंवा खिल्ली उडवून नाही. तरी ही जाहिरात हटवण्याची हंसल मेहता यांनी ड्रिम११ कडे मागणी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)