Rishabh Pantच्या हातातुन चेंडू सुटून Rohit Sharmaच्या प्रायव्हेट पार्टला लागला, ट्विटर युजर्सनी शेअर केले Funny Jokes (Watch Video)
सुदैवाने, दोघांनी हसत हसत हा क्षण अंगावर घेतला. यादरम्यान शर्माला दुखापत झाली नाही आणि नेटिझन्सनी ट्विटरवर मजेदार मीम्स शेअर करायला सुरुवात केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20I सामन्यात (IND vs SA) रोहित शर्माला (Rohit Sharma) मैदानावर एक दुर्दैवी क्षण आला जेव्हा ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हातातुन चेंडू सुटून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या प्रायव्हेट पार्टला आदळला. सुदैवाने, दोघांनी हसत हसत हा क्षण अंगावर घेतला. यादरम्यान शर्माला दुखापत झाली नाही आणि नेटिझन्सनी ट्विटरवर मजेदार मीम्स शेअर करायला सुरुवात केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement