Rishabh Pant Comeback Video: अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यादा उतरला मैदानात, पाडला चौकरा-षटकारांचा पाऊस (Watch Video)

दरम्यान, त्याच्या बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहून त्याचे मित्र खूप आनंदी झाले आहेत आणि त्याचा स्टार खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो असा अंदाज लावत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंत फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओनुसार पंतने मंगळवारी (15 ऑगस्ट) बराच वेळ क्रीजवर फलंदाजी केली. या व्हिडिओमध्ये ऋषभ पत लांब चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now