Ricky Ponting ने Delhi Capitals ला केला रामराम, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा

दिल्ली कॅपिटल्सने X च्या माध्यमातून ही माहिती दिली. पाँटिंग 2018 पासून संघासोबत होता. पाँटिंगने राजीनामा का दिला हे अद्याप कळू शकलेले नाही. पाँटिंगच्या कोचिंगमध्ये दिल्लीच्या अनेक युवा खेळाडूंचा खेळ सुधारला.

Ricky Ponting (Photo Credit - X)

Ricky Ponting has Resigned as the Head coach of Delhi Capitals: दीर्घकाळ सोबत राहिल्यानंतर रिकी पॉन्टिंगने दिल्ली कॅपिटल्स सोडली आहे. गेल्या सात मोसमात पाँटिंग दिल्लीसोबत होता. मात्र आता त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सने X च्या माध्यमातून ही माहिती दिली. पाँटिंग 2018 पासून संघासोबत होता. पाँटिंगने राजीनामा का दिला हे अद्याप कळू शकलेले नाही. पाँटिंगच्या कोचिंगमध्ये दिल्लीच्या अनेक युवा खेळाडूंचा खेळ सुधारला. त्याच्या कोचिंगमध्ये दिल्लीने 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. फायनलमध्ये दिल्लीचा मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्सने पराभव झाला. आयपीएलमध्ये दिल्लीचे स्थान सर्वोत्तम होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now