Ricky Ponting: मोठी बातमी! रिकी पाँटिंगची पंजाब किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी करण्यात आली नियुक्ती

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आता पंजाब किंग्जचे नवे मुख्य प्रशिक्षक असतील. पाँटिंगने 2024 च्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक पद सोडले होते.

Ricky Ponting (Photo Credit - X)

IPL 2025: आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्जने त्यांच्या व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. त्यांनी आपले नवे मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आता पंजाब किंग्जचे नवे मुख्य प्रशिक्षक असतील. पाँटिंगने 2024 च्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक पद सोडले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement