RCB vs CSK IPL 2021: वादळामुळे शारजाहमध्ये टॉसला उशीर, इतक्या वाजता होणार Inspection; धोनी ब्रिगेड आणि विराट ‘सेने’त होणार काट्याची टक्कर
शारजाहच्या मैदानावर आज एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. तथापि शारजाह येथे वाळूच्या वादळामुळे टॉसला 10 मिनिटे विलंब झाला आहे.
शारजाहच्या (Sharjah) मैदानावर आज एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. तथापि शारजाह येथे वाळूच्या वादळामुळे (Sand Storm) टॉसला विलंब झाला आहे. आता पुढील तपासणी संध्याकाळी 5:55 वाजता (स्थानिक वेळ) आणि भारतीय वेळेनुसार 7.25 वाजता होईल.
The wait continues ⌛️
Toss delayed further.
Next inspection at 5:55 PM (Local Time) & 07.25 PM IST. #VIVOIPL #RCBvCSK pic.twitter.com/6KXEFoZitu
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

