RCB Twitter Account Hacked: रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरकडून RCB च्या ट्विटर पेजवर विचित्र ट्विट

रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

आयपीएलमध्ये खेळणारी आणि क्रिकेटपटू विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. कारण हॅकरने आरसीबीचं प्रोफील नेम Bored Ape Yacht Club असं बदललं असुन त्याने यावर NFT संबंधीत ट्विट आणि रिट्विट्स केले आहेत. तरी आरसीबीचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now