हैदराबाद कसोटीमध्ये भारतीय संघाचा (IND vs ENG) 28 धावांनी पराभव झाला होता. आता दुसऱ्या सामन्याआधी रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) या अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर, सर्फराज खान आणि सौरभ कुमार यांना भारताच्या स्क्वाडमध्ये सामिल करण्यात आले आहे. 26 वर्षीय स्टार फलंदाज सरफराज खान सध्या जबराट फॉर्मात आहे. त्याने 2020 पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)