Mumbai Vs Vidarbha Ranji Trophy Final: यश ठाकूरच्या मॅजिकल बॉलवर पृथ्वी शाह क्लिन बोल्ड, पाहा Video

मुंबईकडून प्रथम फलंदाजी करताना शार्दुल ठाकुरने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने 46 धावा केल्या.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना मुंबई विरुद्ध विदर्भ या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात सध्या मुंबईचा संघ ड्राईव्हींग सीटवर आहे. विदर्भ संघाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांवर आटोपला. मुंबईकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यश ठाकूरने पृथ्वी शॉ 11 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्याला मॅजिकल चेंडूवर क्लिन बोल्ड केल्याचा व्हिडिोओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now