BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील हत्यांचा निषेध, भारत-पाकिस्तान T20 World Cup 2021 सामन्याबाबत दिले हे मोठे विधान

काँग्रेस नेते आणि बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या दुःखद घटना आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. आणि भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे तर ते आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील.

BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील हत्यांचा निषेध, भारत-पाकिस्तान T20 World Cup 2021 सामन्याबाबत दिले हे मोठे विधान
भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

काँग्रेस नेते आणि बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) म्हणाले की, काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या (Kashmir Killings) दुःखद घटना आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. आणि भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्याचा प्रश्न आहे तर ते आयसीसीच्या  (ICC) आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).