SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Toss Update: 'करो या मरो' सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक, हैदराबादला फलंदांजीसाठी केले अंमत्रित

राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल.

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Toss Update: 'करो या मरो' सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक, हैदराबादला फलंदांजीसाठी केले अंमत्रित
RR vs SRH

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).