Mohammed Siraj Five-Wicket Haul: मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी पाहुन पाकिस्तानी क्रिकेटपटू झाले स्तब्ध, सोशल मीडियावर केले जोरादर कौतुक

हसन अली, शोएब अख्तर, कामरान अकमल आणि मोहम्मद हफीझ यांसारखे वर्तमान आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या नेत्रदीपक गोलंदाजी कामगिरीने प्रभावित झाले.

Mohammed Siraj Five-Wicket Haul: मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी पाहुन पाकिस्तानी क्रिकेटपटू झाले स्तब्ध, सोशल मीडियावर केले जोरादर कौतुक

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) आशिया चषक 2023 च्या फायनल (Asia Cup 2023 Final) दरम्यान मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) उल्लेखनीय कामगिरी कारण त्याने सामन्यात फक्त 7 षटकात 21 धावा देत सहा विकेट घेतल्या. त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. हसन अली, शोएब अख्तर, कामरान अकमल आणि मोहम्मद हफीझ यांसारखे वर्तमान आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या नेत्रदीपक गोलंदाजी कामगिरीने प्रभावित झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर सिराजचे कौतुक करून याची कबुली दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).