Pakistan vs England 2nd Test 2024 Day 2 Lunch Break: लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 8 बाद 358 धावा, जॅक लीचने घेतल्या 3 विकेट
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसाचा खेळ मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 90 षटकांत 5 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. तर आता लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 8 बाद 358 धावा होती.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 2nd Test 2024 Day 2 Lunch Break: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG)यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसाचा खेळ आज सुरू आहे. सामना मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Stadium)खेळला जात आहे. आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 90 षटकांत 5 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानने 117 षटकांत 8 विकेट गमावून 358 धावा केल्या आहेत. पाकिस्तानसाठी आमिर जमाल 68 चेंडूत 37 धावा आणि नोमान अली 44 चेंडूत 29 धावा करत नाबाद आहे. तर मोहम्मद रिझवान 41 धावांवर आणि आगा सलमान 31 धावांवर बाद झाला. तर इंग्लंडकडून जॅक लीचने 3, शोएब बशीरने 1 बळी, मॅथ्यू पॉट्सने 2 आणि ब्रेडन कार्सने 2 बळी घेतले आहेत.
लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 8 बाद 358 धावा होती, जॅक लीचने 3 बळी घेतले
Bank Alfalah Presents Kingdom Valley Pakistan vs England Test Series (2nd Test)
Lunch (Day 2) at Multan Cricket Stadium, Multan
Pakistan: 358-8 (117 ov)
Scorecard: https://t.co/gbbUObsR1I#PAKvENG | #TestAtHome
— Pakistan Cricket Live (@TheRealPCB_Live) October 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

