IND vs PAK, Asia Cup 2022: विराट कोहलीच्या झटपट अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला 182 धावांचे लक्ष्य
सूर्यकुमार यादवने 13 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंत खराब शॉटमध्ये 14 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या खाते न उघडताच बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावा केल्या.
विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक 2022 च्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 181 धावा केल्या. रोहित आणि केएल राहुलने संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा 16 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल २८ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने 13 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंत खराब शॉटमध्ये 14 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या खाते न उघडताच बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावा केल्या.
ASIA CUP 2022. 19.6: Haris Rauf to Ravi Bishnoi 4 runs, India 181/7 https://t.co/Yn2xZGToSl #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2022 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

