पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक Misbah-ul-Haq कोविड-19 पॉझिटिव्ह, जमैका येथे 10 दिवस राहणार क्वारंटाईन

पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक यांची कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि ते आज लाहोरला आपल्या संघासोबत रवाना होणार नाहीत. मिसबाह  असिप्टोमॅटिक असल्यामुळे आता 10 दिवस जमैका येथे क्वारंटाईन राहतील आणि त्यानंतर नकारात्मक टेस्ट आल्यावर पाकिस्तानला रवाना होतील.

मिस्बाह उल हक (Photo Credits: Getty Images)

Misbah-ul-Haq Test Coronavirus Positive: पाकिस्तान क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक यांची कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि ते आज लाहोरला (Lahore) आपल्या संघासोबत रवाना होणार नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement