Happy Birthday Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर दिल्या खास शुभेच्छा

2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये 374 सामने खेळले आणि 17,253 धावा केल्या.

स्फोटक फलंदाजी आणि निडर शैलीसाठी प्रसिद्ध असलेला सेहवाग आज 45 वर्षांचा झाला आहे. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये 374 सामने खेळले आणि 17,253 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा तो टीम इंडियाचा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याच्या खास दिवशी, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास शुभेच्छा दिल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement