Sachin Tendulkar: मैदानात गोलंदाजाची शाळा घेणाऱ्या सचिन तेंडूलकरला घरात आईचे मार्गदर्शन, पाहा व्हिडिओ
सचिन तेंडूलकर यांनी नुकताच ट्वीटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी, आईच्या मार्गदर्शनाखाली भगवान गणेश आणि इतर सर्व देवी- देवतांना फुले अर्पण केले आहेत, अशा आशयाचे ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी केले आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)