ICC T20 World Cup 2022 साठी Team India Jersey लवकरच होणार लॉन्च (Watch Video)

BCCI कडून नुकतीच 15 खेळाडूंची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ICC T20 World Cup 2022 साठी Team India Jersey लवकरच होणार लॉन्च होणार आहे. टीम इंडियाचा ऑफिशिअल कीट MPL Sports कडून सॉन्सर केला जाणार आहे तर ट्वीटर काही दिवसांपूर्वी त्याची एक झलक देखील दाखवण्यात आली आहे.

पहा झलक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement