Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: नेपाळ क्रिकेट संघाने भारताला दिले 231 धावांचे लक्ष्य, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी घेतल्या 3-3 विकेट
नाणेफेक हरल्यानंतर नेपाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीला केली आणि 48.2 षटकात 10 गडी गमावून 230 धावा केल्या.
नेपाळ क्रिकेट संघाने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले असून त्यात कुशल भुर्तेल (8), आसिफ शेख (58), गुलसन झा (23), दीपेंद्र सिंग ऐरी (29), सोमपाल कामी (48) यांनी धावा जोडल्या आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने 3-3, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्याने 1-1 बळी घेतला. भारत आणि नेपाळ यांच्यातील आशिया चषक 2023 चा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.नाणेफेक हरल्यानंतर नेपाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीला केली आणि 48.2 षटकात 10 गडी गमावून 230 धावा केल्या.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement