IPS Officer कडून न्यायव्यवस्थेबाबत कथित अपमानजनक वक्तव्य झाल्याचा दावा करत MS Dhoni ची Madras HC मध्ये धाव
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात जी संपत कुमार (G Sampath Kumar) या आयपीएस विरुद्ध फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे.
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात जी संपत कुमार (G Sampath Kumar) या आयपीएस विरुद्ध फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे. धोनीच्या दाव्या नुसार, आयपीएल घोटाळ्याच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाविरुद्ध त्यांनी कथित टिप्पणी केली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement