Pak Bean Spotted At PSL 2024: मुलतान सुलतान्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड PSL 2024 फायनल दरम्यान पाकचा मिस्टर बीन दिसला, पोस्ट व्हायरल

आसिफ मुहम्मद म्हणजेच पाकिस्तानचा मिस्टर बीन हा देखील प्रेक्षकांत दिसून आला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमच्या स्टँडवर तो खेळांडूना प्रोत्साहन देताना दिसला.

एका महिन्याच्या चांगल्या स्पर्धेनंतर आज PSL 2024 ची फायनल होत आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत इस्लामाबाद युनायटेडचा सामना मुलतान सुलतानशी होत आहे. या सामन्याच्या दरम्यान

आसिफ मुहम्मद म्हणजेच पाकिस्तानचा मिस्टर बीन हा देखील प्रेक्षकांत दिसून आला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमच्या स्टँडवर तो खेळांडूना प्रोत्साहन देताना दिसला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now