चेन्नई येथे होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यात रोमांचक सामना सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) फलंदाजीला येताच त्याचा घातक गोलंदाज मार्को जॉन्सनसोबत (Marco Jansen) जोरदार वाद झाला. रिझवान जॅनसेनला काय तरी बोलताना दिसला. या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Heated conversation between Marco Jansen and Mohammed Rizwan...!!#SAvsPAK #PAKvSA #kykyurdu #พรหมลิขิตep4 #ธี่หยด #crymua #bbcqt #ENGvsSL #Maine pic.twitter.com/JzJguEp0eq
— Oxygen X (@imOxYo18) October 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)