Shubman Gill Medical Update: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, सलामीवीर शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामना नाही खेळणार

शुभमन चेन्नईतच राहणार असून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो राहणार आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीलाच शुभमनला डेंग्यूची लागण झाली होती.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल 9 ऑक्टोबर 2023 रोजी टीमसोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर अफगाणिस्तानविरुद्धच्या संघाचा पुढील सामना खेळू शकला नाही. शुभमन चेन्नईतच राहणार असून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो राहणार आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीलाच शुभमनला डेंग्यूची लागण झाली होती.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement