Mayank Agarwal Solved The Mystery: मयंक अग्रवालने सोडवले गूढ, सांगितले 2019 च्या व्हायरल फोटोमध्ये ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा होता हात, पहा ट्विट

महेंद्रसिंग धोनीचे दोन्ही हात दिसत होते तर पंतच्या शेजारी असलेले बुमराह आणि मयंक दूरवर दिसत होते. पण मयंक अग्रवालने शेवटी खुलासा केला आहे.

एमएस धोनी, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मयंक अग्रवाल याचा फोटो 2019 मध्ये प्रथमच समोर आल्यापासून हा चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल फोटोशी संबंधित प्रश्न होता 'ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात'? हा प्रश्न अवघड होता कारण महेंद्रसिंग धोनीचे दोन्ही हात दिसत होते तर पंतच्या शेजारी असलेले बुमराह आणि मयंक दूरवर दिसत होते. पण मयंक अग्रवालने शेवटी खुलासा केला आहे की, दूर बघूनही त्याचा हात ऋषभ पंतच्या खांद्यावर होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement