Lucknow Beat Mumbai: लखनऊने मुंबईचा 18 धावांनी केला पराभव, रोहित-नमनची वादळी खेळी व्यर्थ
इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 67 वा सामना (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात लखनऊने मुंबईचा धावांनी पराभव केला आहे.
MI vs LSG, IPL 2024 67th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 67 वा सामना (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात लखनऊने मुंबईचा धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊने फलंदांजी करत मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लखनऊ सुपर जायंट्ससाठी स्फोटक फलंदाज निकोलस पुरनने सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.
Match 67. Lucknow Super Giants Won by 18 Run(s) https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL #IPL2024 #MIvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 12:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

