Lockie Ferguson: लॉकी फर्गुसनने रचला इतिहास; 4 ओव्हरमध्ये एकही रन न देता घेतल्या 3 विकेट

या सामन्यात गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने इतिहास रचला.

पापुआ न्यू गिनी संघाविरोधात लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकण्याचा पराक्रम केला आहे. लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकत तीन विकेट घेतल्या आहेत. टी20 क्रिकेटमधील ही सर्वात भेदक गोलंदाजी म्हणून नोंद झाली आहे.  टी20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. त्यांच्यामध्ये आज अखेरचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात गोलंदाजी करताना  न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने इतिहास रचला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement