KKR Beat LSG: केकेआरने लखनौ सुपरजायंट्सचा आठ गडी राखून केला पराभव, सॉल्टने झळकावले नाबाद अर्धशतक

केकेआरने लखनौचा आठ विकेट राखून पराभव केला आहे.

KKR Beat LSG: केकेआरने लखनौ सुपरजायंट्सचा आठ गडी राखून केला पराभव, सॉल्टने झळकावले नाबाद अर्धशतक
KKR

KKR vs LSG, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या (IPL 2024) 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स लखनौ सुपरजायंट्सचा (KKR vs LSG) सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने लखनौचा आठ विकेट राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना लखनौने केकेआरसमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने 45 धावांची शानदार खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 15.4 षटकात विजय मिळवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).