Jasprit Bumrah: दुखापतीमुळे ICC T20 विश्वचषकातून जसप्रीत बुमराह बाहेर, स्पर्धेतून बाहेर गेल्यावरही ट्वीट करत का मानले आभार?
बुमराहला ICC T20 विश्वचषका पासून दूर राहावं लागणार आहे म्हणून त्याने निराशा व्यक्त केली आहे तसेच त्याच्या फॅन्सने त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि समर्थनाबाबत त्याने आभार मानले आहेत.
पुन्हा एकदा दुखापतीमुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ICC T20 विश्वचषक नाही खेळणार आहे. आशिया कप (Asia Cup) किंवा इंडिया विरुध्द ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) मालिकेनंतर आता भारतीय संघाला गरज होती ती एका उमद्या गोलंदाजाची. या दोन्ही मालिकेत बुमराहची गोलंदाजी मेजर मिसिंग फॅक्टर ठरली पण पुन्हा एका दुखापतीमुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC T20 विश्वचषक खेळणार नाही. बुमराहला ICC T20 विश्वचषका पासून दूर राहावं लागणार आहे म्हणून त्याने निराशा व्यक्त केली आहे तसेच त्याच्या फॅन्सने त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि समर्थनाबाबत त्याने आभार मानले आहेत.
I am gutted that I won’t be a part of the T20 World Cup this time, but thankful for the wishes, care and support I’ve received from my loved ones. As I recover, I’ll be cheering on the team through their campaign in Australia 🇮🇳 pic.twitter.com/XjHJrilW0d
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) October 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2022 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

