लॉर्ड्समधील विजयानंतर Jasprit Bumrah याने पत्नी Sanjana Ganesan सह शेअर केला हा खास फोटो

या फोटोला केवळ अर्ध्या तासात 2.5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

Jasprit Bumrah, Sanjana Ganesan (Photo Credit: Twitter)

लॉर्ड्समध्ये बॉलसह बॅटनेही कमाल दाखवणाऱ्या जसप्रीस बुमराहने पत्नी संजना गणेसनसह एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला मोठी पसंती दर्शवली जात आहे. या फोटोला केवळ अर्ध्या तासात 2.5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement