मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देणार जसप्रीत बुमराहने आजच्या दिवशी केले होते IPL मध्ये पदार्पण
बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, जसप्रीत बुमराह आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने आयपीएलच्या 106 सामन्यांमध्ये 130 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये एकापेक्षा एक घातक गोलंदाज खेळतात आणि टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव प्रथम येते. बुमराहला आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा प्राण समजला जातो. बुमराहनेही अनेक वेळा शानदार गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला आहे. बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, जसप्रीत बुमराह आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने आयपीएलच्या 106 सामन्यांमध्ये 130 विकेट घेतल्या आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2022 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

