IND vs AUS 1st ODI Live Update Score: शमी नंतर जडेजाचा कहर, भारताला मिळाली आठवी विकेट

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs AUS 1st ODI Live Update Score: शमी नंतर जडेजाचा कहर, भारताला मिळाली आठवी विकेट
Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला आठवा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 184/8

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2023 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).