IPL 2021 यंदाचा सीझन भारतातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द; Vice-President BCCI Rajeev Shukla यांची माहिती
भारतात यंदाचा आयपीएल मोसम रंगताना कोरोना रूग्णांमध्येही वाढ होत आहे आणि त्याच्या विळख्यात क्रिकेटर्स देखील येत असल्याने आता यंदाचा सीझन रद्द करण्यात आला आहे.

IPL 2021 भारतातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती Vice-President BCCI Rajeev Shukla यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Anaya Bangar: 'तो क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा', संजय बांगर यांच्या मुलगी बनलेल्या अनया बांगरचा धक्कादायक आरोप
UNESCO Register India 2025: भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड' नोंदणीत समाविष्ट, भारतासाठी ऐतिहासिक सन्मान
Gold Market Holiday: गुड फ्रायडे निमित्त जागतिक सोने आणि कमॉडिटी बाजार बंद, व्यवहार 21 एप्रिलपासून व्यवहार पुन्हा सुरू; बाजार बंद होण्यापूर्वीचा भाव घ्या जाणून
Toll Waiver for EVs: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी? राज्य सरकार विचाराधीन
Advertisement
Advertisement
Advertisement