IPL Mega Auction 2022: वेस्ट इंडिज गोलंदाज Odean Smith याला लागली ‘लॉटरी’, पंजाब किंग्सने 6 कोटीची मोठी रक्कम देऊन केले खरेदी
IPL Mega Auction 2022: भारताविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या एकदिवसीय मालिकेत बॉलने शानदार कामगिरी केलेली वेस्ट इंडिज गोलंदाज ओडियन स्मिथ याला आयपीएल लिलावात मोठी मागणी मिळाली. पंजाब किंग्सने 6 कोटीची मोठी रक्कम देऊन खरेदी केले.सुरुवातीला पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रस्सीखेच झाली.
IPL Mega Auction 2022: भारताविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या एकदिवसीय मालिकेत बॉलने शानदार कामगिरी केलेली वेस्ट इंडिज (West Indies) गोलंदाज ओडियन स्मिथ (Odean Smith) याला आयपीएल लिलावात (IPL Auction) मोठी मागणी मिळाली. पंजाब किंग्सने 6 कोटीची मोठी रक्कम देऊन खरेदी केले. सुरुवातीला पंजाब, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रस्सीखेच झाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी देखील मैदानात उतरली. स्मिथवर 1 कोटीच्या मूळ किमतीने लिलाव सुरु झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement