IPL 2023 Opening Ceremony: आयपीएल च्या ओपनिंग सेरेमनीला होणार ड्रोन लाईट शो; पहा झलक
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल सीझनची सुरूवात होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग च्या 16 व्या सीजन ची ओपनिंग सेरेमनी शानदार असणार आहे. यामध्ये अरिजीत सिंह आणि सिंगल तमन्ना भाटिया परफॉर्म करणार आहेत तर ड्रोन लाइट शो मुख्य आकर्षण असेल. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. 31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून उद्घाटन सोहळा सुरू होईल.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)