IPL 2022: आयपीएल 2022 फक्त भारतातच होणार, बीसीसीआयच्या सूत्रांची एएनआयला माहिती
यावर्षी आयपीएल 2022 फक्त भारतात असेल. तसेच ते मुंबईत होईल आणि गर्दीशिवाय असेल. असे बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले आहे. वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), मुंबई आणि पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियम ही संभाव्य ठिकाणे आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement