IPL 2022: राजस्थान रॉयल्सला अखेर नॅथन कुल्टर-नाईल याचा रिप्लेसमेंट, 20 लाखात Corbin Bosch याचा केला समावेश
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) उर्वरित सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश याला करारबद्ध केले आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर-नाईलची जागा घेणार आहे. कूल्टर-नाईलला मार्चमध्ये हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती आणि तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी समाविष्ट करण्यात आलेला बॉश राजस्थान रॉयल्स संघात नेट बॉलर आहे.
दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडलेल्या नॅथन कुल्टर-नाईलच्या (Nathan Coulter-Nile) जागी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याच्या रूपाने अखेर बदली खेळाडू सापडला आहे. 27 वर्षीय दक्षिण आफ्रिकी अष्टपैलू खेळाडू 20 लाखात रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement