IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: अर्धशतक करून Rajat Patidar आऊट, राजस्थानच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागमन

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज रजत पाटीदार अर्धशतक झळकावून तंबूत परतला आहे. त्याने 42 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. अश्विनविरुद्ध सलग दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात रजतने आपली विकेट गमावली. आरसीबीने 15.3 षटकांत 4 गडी गमावून 130 धावा केल्या.

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: अर्धशतक करून Rajat Patidar आऊट, राजस्थानच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागमन
रजत पाटीदार (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) अर्धशतक झळकावून तंबूत परतला आहे. त्याने 42 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. अश्विनविरुद्ध सलग दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात रजतने आपली विकेट गमावली. लाँग ऑफवर उभ्या असलेल्या जोस बटलरने (Jos Buttler) सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. आरसीबीने 16 षटकांत 4 गडी गमावून 130 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2022 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).