IPL 2022, RR vs LSG Match 20: केएल राहुल याने जिंकला टॉस; लखनऊविरुद्ध राजस्थान पहिले फलंदाजीला उतरणार, 2-2 बदलांसह दोन्ही संघ सज्ज
IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएलच्या डबल-हेडरच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने टॉस जिंकून राजस्थान संघाला पहिले फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ आणि राजस्थान संघाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.
IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यातील आयपीएलच्या डबल-हेडरच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकून राजस्थान संघाला पहिले फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ संघाकडून मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) याला पदार्पणाची संधी देऊन दोन बदल केले. तर राजस्थान देखील दोन बदलांसह मैदानात उतरणार आहे.
Match 20. Lucknow Super Giants won the toss and elected to field. https://t.co/8itDSZkvIf #RRvLSG #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

