IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 83 धावांवर 7 विकेट गमावल्या आहेत. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने सॅम बिलिंग्स याला अवघ्या 14 धावांवर माघारी धाडलं. अशा परिस्थितीत आता केकेआरला  (KKR) त्यांचा धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)