IPL 2022, PBKS vs RCB Match 2: पंजाब किंग्जकडून धमाकेदार सुरुवात, मयंक-धवनच्या सलामी जोडीने सांभाळला मोर्चा
IPL 2022, PBKS vs RCB Match 2: मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. संघाने सहा षटकात 62 धावा केल्या आहेत. 22 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने सलामीवीर शिखर धवन याचा झेल सोडला. पॉवर-प्लेमध्ये पंजाबने 6 षटकात 64 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी आता 84 चेंडूत 142 धावांची गरज आहे. मयंक 20 चेंडूत 31 धावा करून खेळत आहे.
IPL 2022, PBKS vs RCB Match 2: मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी पंजाब किंग्जला (Punjab Kings) चांगली सुरुवात करून दिली. संघाने सहा षटकात 62 धावा केल्या आहेत. 22 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने सलामीवीर धवनचा झेल सोडला. पॉवर-प्लेमध्ये पंजाबने 6 षटकात 64 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी आता 84 चेंडूत 142 धावांची गरज आहे. मयंक 20 चेंडूत 31 धावा करून खेळत आहे.
Just the start we needed 🔥
We are 63/0 at the end of the first six. #SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #PBKSvRCB pic.twitter.com/Z0eg4WQZZ2
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 10:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

