IPL 2022, MI vs RR Match 44: अश्विनच्या फिरकीने मुंबईला पहिला धक्का, वाढदिवशी Rohit Sharma अवघ्या 2 धावा करून आऊट
IPL 2022, MI vs RR: आयपीएलचा 44 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्थडे बॉय रोहित शर्माच्या रूपात मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने रोहितला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले.
IPL 2022, MI vs RR: आयपीएलचा (IPL) 44 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्थडे बॉय रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) रोहितला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले आणि वाढदिवशी अवघ्या दोन धावेवर माघारी धाडले.
Ishan Kishan going all guns blazing but R Ashwin has taken the wicket of Rohit Sharma
Mumbai Indians lose their first wicket and are 33/1 in 4 overs #RRvMI | #TATAIPL | #IPL2022
Follow the game here: https://t.co/7GdkGvvdcz pic.twitter.com/k6nCk2nhhw
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

