IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत, 67 धावांत गमावल्या चार विकेट्स; लखनौ गोलंदाजांचे शानदार कमबॅक

IPL 2022, MI vs LSG Match 37: रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ लखनौविरुद्ध पराभवाच्या छायेत सापडला आहे. 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईने अवघ्या 67 धावांवर चार विकेट्स गमावल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव देखील बाद झाला आहे. येथून सामना जिंकणे मुंबईसाठी थोडे कठीण डिस्ट आहे. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 51 चेंडूत 101 धावांची गरज आहे.

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत, 67 धावांत गमावल्या चार विकेट्स; लखनौ गोलंदाजांचे शानदार कमबॅक
लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG Match 37: रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ लखनौविरुद्ध पराभवाच्या छायेत सापडला आहे. 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईने अवघ्या 67 धावांवर चार विकेट्स गमावल्या आहेत. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील बाद झाला आहे. येथून सामना जिंकणे मुंबईसाठी थोडे कठीण डिस्ट आहे. याआधीच सलग सात सामने गमावलेल्या मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 51 चेंडूत 101 धावांची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 10:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).