IPL 2022, MI vs GT Match 51: मुंबई इंडियन्सला दुसरा दणका, सूर्यकुमार यादवने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, MI vs GT Match 52: प्रदीप सांगवानने गुजरात टायटन्सला दुसरे यश मिळवून दिले. सांगवानने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 11व्या षटकात सूर्यकुमार यादव प्रदीप सांगवानच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट घेण्यासाठी गेला आणि त्याला राशिद खानने झेलबाद केले. तो 19 धावा करून तंबूत परतला. अशाप्रकारे मुंबईची दुसरी विकेट 99 धावांवर पडली.
IPL 2022, MI vs GT Match 52: प्रदीप सांगवानने गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) दुसरे यश मिळवून दिले. सांगवानने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 11व्या षटकात सूर्यकुमार यादव प्रदीप सांगवानच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट घेण्यासाठी गेला आणि त्याला राशिद खानने झेलबाद केले. तो 19 धावा करून तंबूत परतला. अशाप्रकारे मुंबईची दुसरी विकेट 99 धावांवर पडली.
Match 51. WICKET! 10.3: Suryakumar Yadav 13(11) ct Rashid Khan b Pradeep Sangwan, Mumbai Indians 99/2 https://t.co/2bqbwTHMRS #GTvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2022 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

