IPL 2022, MI vs DC Match 69: मुंबईला दुसरा झटका, अर्धशतकाच्या तोंडावर Ishan Kishan ठरला कुलदीप यादवचा बळी

IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सचा ज्येष्ठ फिरकीपटू कुलदीप यादवने मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनला बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. किशन आपल्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता जेव्हा कुलदीप यादवच्या फिरकीवर त्याने हवेत उंच फटका खेळला पण सीमारेषेवर उभा डेविड वॉर्नरने कोणतीही चूक न करता अप्रतिम कॅच घेतला.

IPL 2022, MI vs DC Match 69: मुंबईला दुसरा झटका, अर्धशतकाच्या तोंडावर Ishan Kishan ठरला कुलदीप यादवचा बळी
ईशान किशन याचा दांडी गुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ज्येष्ठ फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. किशन आपल्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता जेव्हा कुलदीप यादवच्या फिरकीवर त्याने हवेत उंच फटका खेळला पण सीमारेषेवर उभा डेविड वॉर्नरने कोणतीही चूक न करता अप्रतिम कॅच घेतला. ईशानने 35 चेंडूत 48 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 10:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).