IPL 2022, MI vs DC: दिल्लीला पॉवर प्लेमध्ये तिसरा झटका, Prithvi Shaw ने धरली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, MI vs RCB Match 69: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. जसप्रीत बुमराहने सामन्यातील दुसरी विकेट घेत दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. शॉ 23 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे.
IPL 2022, MI vs RCB Match 69: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सामन्यातील दुसरी विकेट घेत दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे.
Match 69. WICKET! 5.4: Prithvi Shaw 24(23) ct Ishan Kishan b Jasprit Bumrah, Delhi Capitals 31/3 https://t.co/sN8zo9Rb5w #MIvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

