IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्लीची फलंदाजी गडगडली, बेसिल थंपी याचा एकाच षटकांत मुंबईला दुहेरी दिलासा
IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्सने आठ षटकात 62 धावांत तीन झटपट विकेट गमावल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला पृथ्वी शॉ याला बेसिल थंपी याने माघारी धाडलं आहे. ललित यादवसह पृथ्वीने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पृथ्वी बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला रोवमन पोवेल याला थंपीने खाते न उघडता आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये पाठवले.
IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आठ षटकात 62 धावांत तीन झटपट विकेट गमावल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला बेसिल थंपी (Basil Thampi) याने माघारी धाडलं आहे. ललित यादवसह पृथ्वीने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पृथ्वी बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला रोवमन पोवेल (Rovman Powell) याला थंपीने खाते न उघडता आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये पाठवले.
Two HUGE wickets in one over, courtesy Basil Thampi 🔥🔥#DC are 77/5 at the end of ten overs.
Live - https://t.co/WRXqoHz83y #TATAIPL #DCvMI pic.twitter.com/JQWrFBqfnA
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

