IPL 2022, MI vs CSK Match 59: चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) सुरुवात खूपच खराब झाली आहे. 4.1 षटकात संघाने 4 विकेट गमावल्या आणि केवळ 17 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) रूपात चेन्नईने चौथी विकेट गमावली आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) सामन्यातील तिसरी विकेट घेत ऋतुराजला विकेटच्या मागे ईशान किशनकडे 7 धावांत माघारी धाडलं.
Daniel Sams picks up his third wicket and Ruturaj Gaikwad departs for 7 runs.
Live - https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/vNQo6SjM2n
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)