IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नईची जोरदार सुरुवात, मुंबईचा कर्णधार Rohit Sharma खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला टॉस जिंकून फलंदाजीला बोलावल्यावर चेन्नई सुपर किंग्सने जोरदार सुरुवात केली. मुकेश चौधरीने डावातील पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रोहित दोन बॉल खेळून खाते न उघडता माघारी परतला आहे.

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नईची जोरदार सुरुवात, मुंबईचा कर्णधार Rohit Sharma खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) टॉस जिंकून फलंदाजीला बोलावल्यावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) जोरदार सुरुवात केली. मुकेश चौधरीने डावातील पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला  (Rohit Sharma) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रोहित दोन बॉल खेळून खाते न उघडता माघारी परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).