IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबईला तगडा झटका, Suryakumar Yadav स्वीप शॉट खेळण्याच्या नादात आऊट

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिले फलंदाजीला उतरलेला मुंबई इंडियन्स संघात आता खऱ्या संकटात सापडला आहे. डावातील 8 वे षटक टाकणाऱ्या मिचेल सँटनरच्या तिसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकमार यादव स्क्वेअर लेगला बाद झाला. मुंबईसाठी हा मोठा धक्का आहे. सूर्यकुमार 32 धावा करून बाद झाला.

IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबईला तगडा झटका, Suryakumar Yadav स्वीप शॉट खेळण्याच्या नादात आऊट
सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) पहिले फलंदाजीला उतरलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात आता खऱ्या संकटात सापडला आहे. डावातील 8 वे षटक टाकणाऱ्या मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) तिसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकमार यादव (Suryakumar Yadav) स्क्वेअर लेगला बाद झाला. मुंबईसाठी हा मोठा धक्का आहे. सूर्यकुमार 32 धावा करून बाद झाला. आता नवोदित हृतिक शॉकीन फलंदाजीला उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).